महिलांकडून कोणतेही सामाजिक उपक्रम राबविले जात नसल्याचा ठपका खोडून काढण्यासाठी वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेची स्थापना ६ जून रोजी करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारकरांसाठी आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची आमची संकल्पना आहे. या कार्याचा शुभारंभ अंबवडे