News 
    आंबवडे परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले ( Women's Power Foundation )

    Posted On July 10,2019

      

    वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेच्या वतीने सातारा तालुक्यातील आंबवडे परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले

    फौंडेशन च्या सदस्यांनी नरी शक्तीची घोशना देऊन सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले यावेळी डोंगर कपारीत व आंबवडे गावाजनिक वृक्षाची लागवड करण्यात अली...